गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका असं पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हे आवाहन केलं. तसेच परदेशात प्रवास टाळा, विदेशामध्ये जाऊन ...
शिवसेना पक्ष आणि चिन्हा चिन्हा संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाले उद्या शिंदेंच्या ...
उद्ध ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 ...
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात महागाईने डोके वर काढले आहे. दूध, सीएनजी, पीएनजी आणि चहासह ...
Subhash Chandra NCLT: एस्सल समूहाचे संचालक सुभाष चंद्रा यांच्या 22,000 कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात मोठा झटका बसला आहे. नॅशनल ...
चीता जमिनीवरील सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हटला जातो. छोट्या अंतरावर त्याचा वेग ताशी १०० किमी इतका असतो.
सरकार अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करतंय की नाही हेच माहिती नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आम्ही विचारलेली माहिती ...
मुंबईमध्ये एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचं उघडकीस आलंय. एफडीए आणि गुन्हे शाखेने इथे मोठी कारवाई केली. 11 निर्यातदार कंपन्या आणि दोन जणांच्या विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्ह ...
महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीय घटले असून अनेक जिल्ह्यांमध्ये ५०% पेक्षा अधिक तुट नोंदवली गेली आहे. मराठवाडा आणि ...
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारी शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगेंना भेटणार आहे. भेटीपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक होणार असून, ...
मोठी बातमी समोर येत आहे, सीजेपीच्या वतीने येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन होणार होतं. मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.
एस्सेल उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष चंद्रा यांना मोठा झटका बसला आहे. एनसीएलटीने त्यांच्या २२००० कोटी रुपयांच्या कर्ज सेटलमेंटसाठी केवळ ६.५ कोटी रुपये भरण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. दोन सदस्यीय खं ...
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results